Break Free from Diabetes & Reclaim Your Health
आता वेळ आली आहे —
तुमच्या आरोग्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची
“नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेष्वसक्तः।
दाता समः सत्यपरः क्षमावान्
आप्तोपसेवी च भवत्यरोगः॥”
(जो मनुष्य नेहमी हितकारक आहार-विहार करतो, संयम राखतो, सत्यप्रिय व संतुलित राहतो, तो निरोगी राहतो.)